गवसतील का शब्द माझे, माझी कविता साधी भोळी गवसतील का शब्द माझे, माझी कविता साधी भोळी
पाण्यासोबती खेळतात पक्षी, मग झाडावर दिसतात सुंंदर नक्षी पाण्यासोबती खेळतात पक्षी, मग झाडावर दिसतात सुंंदर नक्षी
फुलपाखरू बनून हवेत तासनतास उडत राहू फुलपाखरू बनून हवेत तासनतास उडत राहू
फिरू दे मज मुक्त आकाश, नकोसा झाला हा बंदिवास फिरू दे मज मुक्त आकाश, नकोसा झाला हा बंदिवास
आयुष्याचा कोरा कागद तसाच कोरा ठेवायचा की सत्कार्याने त्याला सजवायचा ते आपणच ठरवायचे आयुष्याचा कोरा कागद तसाच कोरा ठेवायचा की सत्कार्याने त्याला सजवायचा ते आपणच ठरवा...
तुझ्या नावाचे अनंत नक्षी तुझ्या नावाचे अनंत नक्षी